\n

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडया (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्‍सर पटेल, महंमद शमी, महंमद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

\n
\n

#TeamIndia squad for three-match ODI series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/XlilZYQWX2

\n

— BCCI (@BCCI) December 27, 2022

\n

\n

धवनवर अन्यायच 

\n

भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून वगळले गेले आहे. जेव्हा नियमित कर्णधार उपलब्ध नव्हता तेव्हा धवनलाच नेतृत्व सोपवले गेले होते मात्र, आता त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवताना पुढील वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीही त्याचा विचार केला जाणार नसल्याचेच हे संकेत आहेत. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याचे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले आहे.

\n

भूवनेश्‍वरलाही इशारा 

\n

गेल्या वर्षभरापासून प्रमुख गोलंदाज दुखापतीने जायबंदी असताना अनुभवी वेगवान गोलंदाज भूवनेश्‍वर कुमार हा भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा वाहात होता. त्याच्याकडून विश्‍वकरंडक, आशियाई अशा विविध स्पर्धांमध्ये सरस कामगिरी होत नव्हती. मात्र, त्याने अनेक सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. तरीही संघ निवडताना त्याच्या नावाचा विचार झाला नाही व एक प्रकारे त्यालाही बीसीसीआयने पुढील काळात त्याचे संघात स्थान नसेल, असा इशारा दिला आहे.

\n

पंत देशांतर्गत स्पर्धेतच दिसेल 

\n

पदार्पणापासूनच बेजबाबदार पद्धतीने खेळ करणारा व संघाला गरज असेल तेव्हा हमखास अपयशी ठरत असलेल्या ऋषभ पंतचे संघातील स्थान कायम राहात होते व त्यावर प्रचंड टीकाही सुरू होती. यावेळी मात्र, कठोर निर्णय घेतला गेला असून श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी त्याचा विचार झाला नाही व त्याने देशांतर्गत स्पर्धेत आपली तंदुरुस्ती तसेच कामगिरी सिद्ध करावी, असेही त्याला संकेत दिले गेल्याचे सांगितले जात आहे.

\n

निवड केली कोणी 

\n

चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या संघाची निवड केल्याचे बीसीसीआयने जाहीररीत्या सांगितलेले नाही. त्यांनी केवळ आमच्या समितीने ही संघ निवड केल्याचे सांगितले व या समितीतील एकाही सदस्याच्या नावाचाही उल्लेख टाळला आहे. त्यामुळे अखेर ही निवड केली कोणी हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्‍वकरंडक तसेच गेल्या संपूर्ण मौसमात झालेल्या विविध मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीचे खापर निवड समितीवर फोडताना बीसीसीआयने ही संपूर्ण समितीच बरखास्त केली होती. तसेच त्याच दिवशी नव्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांसाठी नव्याने अर्जही मागवले होते. त्यासाठी निवड समिती निवडण्यासाठीही गठन केलेली समिती आपली कार्यवाहीही करत होती मग अचानक जुन्या समितीवरच ही संघ निवड का सोपवली गेली, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/BCCI-dd.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/sureshmoreeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-sl-2023-bcci-should-cover-up-about-sacked-selection-committee#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/BCCI-dd.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-sl-2023-bcci-should-cover-up-about-sacked-selection-committee#webpage","name":"#INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-sl-2023-bcci-should-cover-up-about-sacked-selection-committee","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-sl-2023-bcci-should-cover-up-about-sacked-selection-committee#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/BCCI-dd.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-sl-2023-bcci-should-cover-up-about-sacked-selection-committee#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-sl-2023-bcci-should-cover-up-about-sacked-selection-committee","name":"#INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी"}}]}}}

#INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी