#TeamIndia | ‘या’ खेळाडूचं करिअर संपुष्टात? कसोटी, टी-20 आणि आता वनडेमधूनही हकालपट्टी

Team India – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू नुकतेच बांगलादेशच्या दौऱ्यावरून मायदेशात परतले आहेत. या दौऱ्यात भारताने ३ एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ अशी गमावली होती. त्यानंतर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने यजमानांना मात देत २-० अशी क्लीन स्वीप दिली. मात्र, या दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक स्वरूपाची पाहायला मिळाली. त्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारताला … Continue reading #TeamIndia | ‘या’ खेळाडूचं करिअर संपुष्टात? कसोटी, टी-20 आणि आता वनडेमधूनही हकालपट्टी