Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#INDvsENG | सेमीफायनल अगोदरच भारतीय संघ मोठ्या अडचणीत, विराट कोहलीला दुखापत!

by प्रभात वृत्तसेवा
November 9, 2022 | 4:37 pm
A A
IND vs ENG

IND vs ENG – टी-२० विश्वचषकात दमदार लयीत असलेल्या विराट कोहलीला ऍडिलेडमध्ये फलंदाजीचा सराव करताना दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलचा चेंडू खेळताना त्याला दुखापत झाली. दरम्यान, विराटला झालेली दुखापत किरकोळ असून संघासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सरावावेळी चेंडू लागल्यानंतर कोहलीने थोडा वेळ ब्रेक घेतला आणि नंतर तो पुन्हा सरावासाठी नेट्समध्ये परतला.

#PAKvsNZ | न्यूझीलंडच्या १५२ धावा, प्रत्युत्तरात पाकिस्तान मजबूत स्थितीत

याआधी मंगळवारी कर्णधार रोहित शर्मालाही सरावादरम्यान दुखापत झाली होती. रोहितच्या उजव्या हाताला चेंडूचा फटका बसला होता. मात्र, रोहितने सामन्याच्या एक दिवस आधी बुधवारी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे. माझ्या हाताला चेंडूचा मार लागला होता, मात्र मी आता व्यवस्थित आहे, असे रोहितने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्याअगोदर सरावादरम्यान हर्षल पटेलने टाकलेल्या चेंडूचा विराटच्या मांडीला मर लागला. चेंडू लागल्यानंतर कोहली काही वेळ जाग्यावर तिथेच बसला. त्यानंतर त्याने काही वेळासाठी विश्रांती घेतली आणि बरे जाणवायला लागल्यानंतर तो पुन्हा सरावासाठी नेट्समध्ये आला. कारण त्याला आता स्पर्धेच्या महत्वाच्या टप्प्यात संघासोबत खेळायचे आहे. विराटने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक २४६ धावा फाटकावल्या आहेत.

आज बुधुवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनीच्या मैदानावर पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. यामध्ये पाकिस्तनाच्या संघाचे फायनलमध्ये जाण्याचे संकेत दिसत आहेत. मात्र उद्या गुरुवारी भारतीय चाहत्यांसाठी मोठा सामना होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमीफायनल सामना ऍडिलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल.

Tags: ind vs engIndia vs New Zealand semi-finalRohit SharmaVirat Kohli injured

शिफारस केलेल्या बातम्या

Rohit Sharma
Top News

“माहिती घ्या, अभ्यास करा व मगच बोला…”,रोहित शर्माने सुनावले माध्यमाना खडेबोल

1 week ago
India vs New Zealand
Top News

टी-२० संघातून पुन्हा एकदा रोहित, विराटचा पत्ता कट; बीसीसीआयने नेमकं ठरवलंय काय?

3 weeks ago
दसून शनाका
Top News

दसून शनाका ९८ धावांवरच बाद झाला असता पण रोहितने दाखवलं मोठं मन; तुम्हीही त्याचे कौतुकच कराल!

3 weeks ago
Rohit Sharma
Top News

“आमच्यासाठी संघाचे हित महत्त्वाचे…”, रोहितच्या ‘त्या’ विधानावर BCCI आक्रमक!

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

Most Popular Today

Tags: ind vs engIndia vs New Zealand semi-finalRohit SharmaVirat Kohli injured

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!