\nयाशिवाय, यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनची संघात पुनरागमन झाले आहे. मागील दीड वर्षापासून तो भारतीय संघाबाहेर होता आणि बीसीसीआयने त्याला वार्षिक करारातून वगळले होते. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून त्याने पुनरागमन केले आहे. डावखुरा फिरकीपटू मानव सुथारलाही देशांतर्गत स्पर्धेतील चमकदार कामगिरीची पोचपावती मिळाली आहे.

\n

हेही वाचा – Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO

\n

भारत अ संघ : तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन, आयुष बदोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंग.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, विराट-रोहितला संघी नाही","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/ROKO.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-a-vs-sa-a-tilak-varma-to-lead-india-a-against-south-africa-a-in-rajkot-odis-rohit-virat-not-chance-in-team#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/ROKO.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-a-vs-sa-a-tilak-varma-to-lead-india-a-against-south-africa-a-in-rajkot-odis-rohit-virat-not-chance-in-team#webpage","name":"IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, विराट-रोहितला संघी नाही","url":"https://www.dainikprabhat.com/ind-a-vs-sa-a-tilak-varma-to-lead-india-a-against-south-africa-a-in-rajkot-odis-rohit-virat-not-chance-in-team","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-a-vs-sa-a-tilak-varma-to-lead-india-a-against-south-africa-a-in-rajkot-odis-rohit-virat-not-chance-in-team#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/ROKO.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-a-vs-sa-a-tilak-varma-to-lead-india-a-against-south-africa-a-in-rajkot-odis-rohit-virat-not-chance-in-team#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-a-vs-sa-a-tilak-varma-to-lead-india-a-against-south-africa-a-in-rajkot-odis-rohit-virat-not-chance-in-team","name":"IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, विराट-रोहितला संघी नाही"}}]}}}

IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, विराट-रोहितला संघी नाही

Updated On:
IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी वर्णी, विराट-रोहितला संघी नाही

IND A vs SA A ODI Series Updates : भारत अ संघ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील तीन वन डे सामन्यांची मालिका १३, १६ आणि १९ नोव्हेंबरला राजकोटमध्ये रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली असून, सीनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान मिळालेले नाही. या दोघांना भारत अ संघाकडून खेळवण्यात निवड समिती उत्सुक नसल्याचे वृत्त आहे.

या मालिकेत भारत अ संघाची धुरा युवा फलंदाज तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे, तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. रोहित आणि विराट हे नुकतेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळले होते. तिसऱ्या वन डेत रोहितने शतक तर विराटने अर्धशतक झळकावले होते.


याशिवाय, यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनची संघात पुनरागमन झाले आहे. मागील दीड वर्षापासून तो भारतीय संघाबाहेर होता आणि बीसीसीआयने त्याला वार्षिक करारातून वगळले होते. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून त्याने पुनरागमन केले आहे. डावखुरा फिरकीपटू मानव सुथारलाही देशांतर्गत स्पर्धेतील चमकदार कामगिरीची पोचपावती मिळाली आहे.

हेही वाचा – Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO

भारत अ संघ : तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन, आयुष बदोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंग.

आणखी संबंधित बातम्या

RR vs CSK : राजस्थानचा पहिल्याच सामन्यात चेन्नईवर 'रॉयल' विजय! मोडला १२ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड

2026-03-30 23:42:47

RR vs CSK : राजस्थानचा पहिल्याच सामन्यात चेन्नईवर 'रॉयल' विजय! मोडला १२ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड

RR vs CSK : वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानचा ऐतिहासिक विजय!! चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा

2026-03-30 23:03:29

RR vs CSK : वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानचा ऐतिहासिक विजय!! चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा

RR vs CSK : ज्याला वाढवलं, त्यानेच संपवलं! रवींद्र जडेजाने ५ चेंडूत चेन्नईची दाणादाण उडवली; धोनीच्या सैन्याची राजस्थानसमोर शरणागती

2026-03-30 22:36:06

RR vs CSK : ज्याला वाढवलं, त्यानेच संपवलं! रवींद्र जडेजाने ५ चेंडूत चेन्नईची दाणादाण उडवली; धोनीच्या सैन्याची राजस्थानसमोर शरणागती

RR vs CSK : धोनीशिवाय चेन्नईची अवस्था बिकट! इतिहासातील 'ती' आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माही मैदानात नसला की CSK हरतेच?

2026-03-30 22:07:50

RR vs CSK : धोनीशिवाय चेन्नईची अवस्था बिकट! इतिहासातील 'ती' आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माही मैदानात नसला की CSK हरतेच?

Mystery Couple Proposal : वानखेडेवर रंगली 'प्यारवाली लव्हस्टोरी'! MIच्या चाहत्याने KKRच्या गर्लफ्रेंडला केलं फिल्मी स्टाईल प्रपोज, पाहा VIDEO

2026-03-30 21:28:39

Mystery Couple Proposal : वानखेडेवर रंगली 'प्यारवाली लव्हस्टोरी'! MIच्या चाहत्याने KKRच्या गर्लफ्रेंडला केलं फिल्मी स्टाईल प्रपोज, पाहा VIDEO