Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

जगातील पहिले बिझनेस प्लॅटफॉर्म डेलालीडर्सक्लब (डीएलसी) पुणे चॅप्टरचे उदघाटन

by प्रभात वृत्तसेवा
November 23, 2021 | 8:25 am
in latest-news
जगातील पहिले बिझनेस प्लॅटफॉर्म डेलालीडर्सक्लब (डीएलसी) पुणे चॅप्टरचे उदघाटन

उद्योजकआणि तरुण व्यावसायिकांचा जागतिक समुदाय असणाऱ्या डेलाली डर्सक्लब (डीएलसी) ने शिक्षणाचेमाहेरघरअसणाऱ्या पुण्यात त्यांच्या पुणे चॅप्टरचे उदघाटन पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्तेपार पडले.

जगातील पहिले बिझनेस प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जाणाऱ्या डीएलसीच्या पुणे चॅप्टरच्या उदघाटना वेळी पुणे महानगरपालिकाआयुक्त,श्रीविक्रमकुमार, प्रधान आयकर आयुक्त- पुणे, श्रीअशोककुमारपांडेआणिSBI चेस्वतंत्रसंचालक – डॉ. गणेशनटराजनउपस्थितहोते.

उद्योजकांना “A life of Success to a life of Significance” रूपांतरित करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करण्याचे उद्दिष्ट डीएलसीचे आहे. डीएलसीहा असामंच आहे की जो विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रात मजबूत बाठबळ देण्याचे काम करते. उद्योजकांसाठी औद्योगिक क्षेत्रातील माहितीची देवाण घेणाव, लाइफस्टाइल कोचिंग व सामाजिक जबाबदारीवर यावर डीएलसीचे अधिक लक्ष केंद्रितआहे.या जागतिक समुदायाच्या जगभरात शाखा असून २६पेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ येथे सदस्य आहेत.

यावेळी डेलालीडर्स क्लबचे संस्थापक,श्री.जिमीमिस्त्रीम्हणालेकी,“डीएलसी पुणे चॅप्टरची आज सुरुवात होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. डीएलसीचा उद्देश उद्योजकांना आणि तरुणव्यावसायिकांना भविष्यातील योग्य व्यावसायिक संस्था तयार करण्यात आणि जगात आपल्या व्यवसायाचा प्रभाव पाडण्यास मदत करणे हा आहे.

आजच्या उद्योजकांना फक्त त्यांचा व्यवसाय वाढवण्याकडे लक्ष न देता,  उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातआणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देताना इतरांना मदत करणे ही गरजेचे आहे. याच सकारात्मक बदलासाठी डीएलसी आपले योगदान देत आहे व एक उत्प्रेरक होऊ इच्छितआहे“.

डीएलसी ग्लोबल कम्युनिटीमध्ये आज २२५०हून अधिक प्रतिष्ठिपुरुष आणि महिला सहभागीआहेत. जे २६पेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ सदस्यांशी१५ग्लोबल चॅप्टरमधून जोडले  आहेत.  हे १५ग्लोबल चॅप्टर जगातील न्यूयॉर्क, लंडन, दुबई, हाँगकाँग, बँकॉक, सिंगापूर, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, इन्दोर, आणि अहमदाबाद येथे आहे.

Join our WhatsApp Channel
SendShareTweetShare

Related Posts

अग्रलेख : वारसा जपायला हवा
latest-news

अग्रलेख : वारसा जपायला हवा

July 14, 2025 | 6:50 am
दखल : …तरच न्याय शक्य!
latest-news

दखल : …तरच न्याय शक्य!

July 14, 2025 | 6:35 am
दिल्ली वार्ता : बिहारमध्ये खडतर वाट!
latest-news

दिल्ली वार्ता : बिहारमध्ये खडतर वाट!

July 14, 2025 | 6:15 am
Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप
latest-news

Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप

July 13, 2025 | 10:47 pm
Washington Sundar Shines at Lord's with Century of International Wickets
latest-news

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरची लॉर्ड्सवर कमाल! इंग्लंडला गुंडाळत खास शतक केले पूर्ण

July 13, 2025 | 10:19 pm
Ujjwal Nikam : मराठीत बोलू की हिंदीत बोलू? उज्‍ज्‍वल निकम यांनी सांगितला किस्‍सा
latest-news

Ujjwal Nikam : मराठीत बोलू की हिंदीत बोलू? उज्‍ज्‍वल निकम यांनी सांगितला किस्‍सा

July 13, 2025 | 10:17 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!