बापरे! पुण्यात अचानक रस्ता खचला अन् अख्खा ट्रक पडला खड्ड्यात, पहा व्हिडीओ

Updated On:

पुणे : पुणे शहरातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये आज (20 सप्टेंबर) दुपारी एक भयंकर घटना घडली. अचानक पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचला आणि पुणे महानगरपालिकेचा ट्रक थेट खड्ड्यामध्ये कोसळला. प्रसंगावधान ओळखून ड्रायव्हरने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे.

पेविंग ब्लॉकने रस्ता माखलेला असताना सुद्धा अचानक खड्डा पडून संपूर्ण ट्रकच खड्ड्यामध्ये गेल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. ट्रकसोबत दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात पडल्याची माहितीही समोर येत आहे.

व्हिडीओ पहा –

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत

2026-10-09 11:28:00

Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

2026-10-09 07:53:50

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

2026-10-09 07:39:26

MPSC Protest:  पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

2026-10-09 07:32:38

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

2026-10-09 07:30:11

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई