हॉट अन् बोल्ड.! ब्लॅक ड्रेसमध्ये ‘निक्की तांबोळी’ने दाखवला जलवा; ड्रेसच्या ‘त्या’ कटने वेधले चाहत्यांचे लक्ष…

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्ही जगतातील फॅशनेबल डीवा म्हणजेच ‘निक्की तांबोळी’च्या नव्या लूकचा सध्या सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला होताना दिसत आहे. ब्लॅक शिमरी ड्रेसमध्ये निक्की खूपच हॉट दिसत आहे. निक्की तांबोळीने कॅमेऱ्यात किलर पोझ देताना इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असते. निक्की सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव असते.

निक्कीला इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. तीची मादक शैली चाहत्यांना नेमहमीच वेड लावत आहे. ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली निक्की तांबोळी कायमच आपल्या मादक अदांनी फॅन्सला घायाळ करत असते. निक्की तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने नेहमीच चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते.

बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. दरम्यान, निक्कीचा हा मादक आणि बोल्ड लूक सध्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ