मेष :सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. वृषभ :प्रवासात काळजी घ्या. कामात पुढाकार राहील. मिथुन :मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल. कर्क :प्रवासाचे बेत पुढे ढकला. मन:स्ताप होईल. सिंह :दैनंदिन कामे पूर्ण कराल. कामे दृष्टिक्षेपात येतील. कन्या :आध्यात्मिक प्रगती होईल. मन:शांती मिळेल. तूळ :अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील. वृश्चिक:मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. धनू : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल. मकर :महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल. कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा. मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.