मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. अस्वस्थता कमी होईल. वृषभ : प्रवासात काळजी घ्या. कामात पुढाकार राहील. मिथुन : मनोधैर्य ऊंचावल्याने प्रसन्न वाटेल. छोटा प्रवास घडेल. कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मनः स्ताप होईल. सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. कन्या : अध्यात्मिक प्रगती होईल. मनः शांती मिळेल. तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील. वृश्चिक: मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. धनू : जिद्द वाढेल. असणाऱ्या अडचणींवर मात कराल. मकर : महत्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल. कुंभ : कामात अडचणी येतील. कृती करताना घाई करू नका. मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.