हाय गर्मी..! ‘पलक तिवारी’चा बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची उडाली झोप….

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक अभिनेत्री ‘पलक तिवारी’ तिच्या लूक आणि फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असते. श्वेता तिवारीची लाडली चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती तिच्या स्टाईलने, ड्रेसिंग सेन्सने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. पलक अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसोबत दिसते. पलक तिवारीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलकने अभिनय कारकिर्दीला सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून सुरुवात केली.

मात्र, पलकचे पदार्पण यशस्वी झाले नाही. सोशल मीडियावर ती सक्रिय असून पलकची फॅन फॉलोइंगवर अजिबात परिणाम झाला नाही. इंस्टाग्रामवर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड अंदाजातील फोटो शेअर असून, सध्या तिचे हे फोटो सगळीकडे तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, या फोटोंमध्ये पलक तिवारीने ब्लु जीन्स आणि ब्लॅक क्रॉप टॉप परिधान केला असून यामध्ये तिने अतिशय बोल्ड पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये पलक कमालीची मादक आणि हॉट दिसत आहे. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. फॅन्सला देखील तिचा हटके अंदाज आवडला असून, यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : कपड्यांवरून कंगणाची टीका अन् क्रितीच्या प्रत्युत्तराची सर्वत्र चर्चा; राहुल गांधींनीही दिला पाठिंबा

Rahul Gandhi : कपड्यांवरून कंगणाची टीका अन् क्रितीच्या प्रत्युत्तराची सर्वत्र चर्चा; राहुल गांधींनीही दिला पाठिंबा

Nora Fatehi : 'त्या दोन वर्षांत मी जे काही सहन केलं ते भयावह होतं'; नोरा फतेहीचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

Nora Fatehi : 'त्या दोन वर्षांत मी जे काही सहन केलं ते भयावह होतं'; नोरा फतेहीचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

Bollywood News : कुकू कोहली यांचं निधन; अजय देवगणला लॉन्च करणाऱ्या दिग्दर्शकाचा 77 व्या वर्षी अंत

Bollywood News : कुकू कोहली यांचं निधन; अजय देवगणला लॉन्च करणाऱ्या दिग्दर्शकाचा 77 व्या वर्षी अंत

Kashmera Shah: गोविंदा-सुनीता वादात कश्मीरा शाहने घेतली सुनीताची बाजू, म्हणाली- ‘आज त्या बोलत असतील तर...’

Kashmera Shah: गोविंदा-सुनीता वादात कश्मीरा शाहने घेतली सुनीताची बाजू, म्हणाली- ‘आज त्या बोलत असतील तर...’