पाहा, भारतीय शौर्यगाथेचा ‘हा’ दमदार व्हिडीओ

नवी दिल्ली – देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील दरवर्षीप्रमाणे राजपथावर मोठ्या संचलनाच आयोजन करण्यात आले आहे. या संचलनाच्यानिमित्ताने देशाच्या लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडत असते.
दरम्यान, या सगळयात देशाचं संरक्षण करणारे भारतीय जवानही यात मागे राहिले नाहीत. भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून शौर्यगाथेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय लष्कराने आपल्या व्हिडिओमध्ये हा संदेश दिला आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कोणत्याही परिस्थितीत भारतीय लष्कर देशाच्या सेवेसाठी समर्पित असल्याचं, सदैव तत्पर सांगितलं आहे.
#IndianArmy in service of the Nation.
Operationally dynamic and prepared for achievement of the National Objectives. A professional army based on values, humane traditions & ethos.#RepublicDay pic.twitter.com/OJaa1MjEkG
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) January 26, 2020





