Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home विदर्भ

मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मॉडेल राबविणार- आरोग्यमंत्री तानाजी सावंत

by प्रभात वृत्तसेवा
December 4, 2022 | 4:20 pm
A A
मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मॉडेल राबविणार- आरोग्यमंत्री तानाजी सावंत

अमरावती : मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी कालमर्यादित कार्यक्रम आखून मातामृत्यू, बालमृत्यू दर शुन्यावर आणण्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणण्यात येईल. मेळघाटसाठी आरोग्य सुविधांसाठी आवश्यक सर्व निकषांमध्ये खास बाब म्हणून बदल करण्यात येतील. जेणेकरुन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल,असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

आरोग्यमंत्र्यांनी गत दोन दिवसांपासून अथकपणे मेळघाटातील आरोग्य केंद्रांना भेटी देऊन यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, सहसंचालक डॉ. माधव कंदेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री सावंत म्हणाले की, मेळघाटात कुपोषण निर्मुलनासाठी शासकीय यंत्रणांव्दारे उपाययोजना राबविल्या जातात. तथापि, मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी व्यापक दृष्टीतून नियोजन व अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी खास बाब म्हणून नवे मॉडेल पुढील पंधरा दिवसात निर्माण करण्यात येईल. मेळघाटातील आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका, स्थानिक बांधव या सर्वांशी चर्चा करुन त्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल.

मेळघाटातील दुर्गम भागात संपर्क यंत्रणा व उपचार सुविधा कायमस्वरुपी कार्यान्वित राहणे आवश्यक आहे. मेळघाटातील 21 गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटत असल्यामुळे त्याठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी पाच फुट रुंदीचे एसएस फॅब्रिकेटेड पूलांची निर्मिती करण्यात यावी. संपर्क यंत्रणा कार्यान्वित राहण्यासाठी वॉकीटॉकीचा उपयोग, त्यासाठी वनखात्याच्या टॉवर्सचा वापर व्हावा म्हणून वनखात्याशी समन्वय, नियुक्त डॉक्टर व स्टाफला आवश्यक सुविधा आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात येईल. मॉडेलव्दारे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन रुग्णालये नेटवर्कने जोडून देखरेखीखाली आणणे, संपर्क भक्कम करणे, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांची उपलब्धता आदीचाही समावेश असेल. याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुढील पंधरवड्यात शासनस्तरावर चर्चा होऊन मॉडेल अंमलात आणले जाईल.

आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील पद भरती पंधरा दिवसात करावी. रुग्णवाहिका वाहनांची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहे व इतर आवश्यक सुविधांत सुधारणा करावी. प्रत्येक केंद्रावर विजेची गरज लक्षात घेऊन 50 केव्हीएचा डिजी सेट असावा. स्टाफसाठी आवश्यक वसतीगृहे असावीत. गरजूंच्या स्थलांतरामुळे आरोग्य योजनांच्या लाभात खंड पडतो, त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. गर्भवती मातांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळण्यासाठी खास बाब म्हणून आवश्यक तरतूद केली जाईल. योजनेच्या अंमलबजावणीबाबत विविध विभागप्रमुखामार्फत थर्ड पार्टी ऑब्झर्वेशन करुन नियमित अहवाल मागविण्यात येईल.

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील – राज्यपाल कोश्यारी

गरजूंनी भूमकाकडे न जाता संस्थात्मक उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. चुकीचे उपचार करणाऱ्या भूमकांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित करण्यात येईल. ज्याठिकाणी क्षारयुक्त पाणी आहे तिथे शुध्द पेयजलाबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या संपूर्ण बाबींचा विचार करुन मेळघाट आरोग्य इन्फ्रारेड मॅप तयार करुन मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी परिपूर्ण मॉडेल अंमलात आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Tags: eliminate malnutritionhealth ministerimplement a special modelmelghattanaji sawantआरोग्यमंत्री तानाजी सावंत

शिफारस केलेल्या बातम्या

वाघोली येथे लवकरच सुरू होणार ‘सिव्हिल हॉस्पिटल’
पुणे जिल्हा

वाघोली येथे लवकरच सुरू होणार ‘सिव्हिल हॉस्पिटल’

2 weeks ago
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले,”राज्यात चार वेड्याचे रुग्णालये…”
Top News

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले,”राज्यात चार वेड्याचे रुग्णालये…”

1 month ago
Israel : पंतप्रधान नेत्यान्याहूंनी केली मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्याची हकालपट्टी
आंतरराष्ट्रीय

Israel : पंतप्रधान नेत्यान्याहूंनी केली मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्याची हकालपट्टी

2 months ago
आरोग्य कार्ड तयार करणारे पहिले सरकार – आरोग्यमंत्री डॉ.सावंत
Top News

आरोग्य कार्ड तयार करणारे पहिले सरकार – आरोग्यमंत्री डॉ.सावंत

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून 2 दिवसात भरपाई…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

मनसे – शिंदे गटाची युती होणार ? राज ठाकरेंच्या सभेपूर्वी CM शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण

Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस

Covid 19 : काळजी घ्या..! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 134 कोरोना रुग्णांची नोंद

Delhi Liquor Scam : सिसोदियांच्या अडचणीत वाढ.. 5 एप्रिल पर्यंत रहावे लागणार जेलमध्ये

Most Popular Today

Tags: eliminate malnutritionhealth ministerimplement a special modelmelghattanaji sawantआरोग्यमंत्री तानाजी सावंत

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!