राशी खन्नाचा आत्तापर्यंतचा सर्वात ‘सिजलिंग लुक’ तुम्ही पाहिला का?

मुंबई – अभिनेत्री राशी खन्नाने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचा सिझलिंग लुक दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया यूजर्सही राशीच्या फोटोवर कमेंट करताना थकत नाहीये.
View this post on Instagram
सोशल मीडियावर समोर आलेल्या राशी खन्नाच्या फोटोंमध्ये तिने ब्रॅलेट आणि प्लाझो घातलेले दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती आपल्या किलर दिसत आहे, तसेच तिच्या हॉट स्टाईलमुळे तिचे नवे फोटोशूट चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
राशी खन्नाच्या फोटोंना सात लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले तर, फोटोशूटमुळे चाहते घायाळ झाले आहे.
फोटोशूट शेअर करण्यासोबत राशी खन्नाने फायर विथ कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले आहे की, ‘फ्लेम्स ऑफ फायर’. यानंतर यावर लोकांच्या अनेक कमेंट येऊ लागल्या.
View this post on Instagram
याआधीही राशी खन्नाने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहे.बरं, राशीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, तिने अजय देवगणसोबत ‘रुद्र’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या वेब सिरीजद्वारे तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे.
View this post on Instagram
एवढेच नाही तर राशी खन्ना बॉलिवूड स्टार अभिनेता शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. ती त्याच्यासोबत ‘फर्जी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे





