Haryana Assembly Election Results 2024 । हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत असून, त्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. भाजप 48 तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. सीएम नायबसिंग सैनीपासून अनिल विजपर्यंत श्रुती चौधरीसारखे नेते मोठ्या विजयाच्या वाटेवर आहेत पण भाजपचा कोणता उमेदवार कोणत्या जागेवरून किती मतांनी विजयी झाला आहे. याची संपूर्ण यादीही अपडेट केली जात असून ट्रेंडनुसार भाजपच्या आघाडीच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे. विधानसभा जागा भाजप उमेदवार मत खरखौदा पवन खरखोदा 58084 हंस विनोद भयाना 68920 जींद डॉ कृष्ण लाल मीढा 78686 कालका शक्ति रानी शर्मा 60612 अंबाला कैंट अनिल विज 46607 यमुनानगर घनश्याम दास 57607 रादौर श्याम सिंह राणा 73348 लाडवा नायब सिंह सैनी 69865 पूंडरी सतपाल जांबा 42446 नीलोखेड़ी भगवान दास 72096 इंद्री राम कुमार कश्यप 56127 करनाल जगमोहन आनंद 85390 घरौंदा हरविंदर कल्याण 66529 असंध योगेंद्र सिंह राना 41689 पानीपत रूरल महिलपाल धांधा 96183 पानीपत सिटी प्रमोद कुमार विज 80879 इसराना कृष्ण पाल पंवर 67538 समलेखा मनमोहन भडाना 78901 राई कृष्णा गहलावत 59258 सोनीपत निखिल मदान 76614 गोहाना अरविंद कुमार शर्मा 55816 नरवाना कृष्ण कुमार 55611 आदमपुर भव्य बिश्नोई 52440 बरवाला रणबीर गंगवा 66546 नालवा रणधीर पनिहार 65244