\nहरभजन सिंग पुढे म्हणाला, “जे काही घडलं, त्याबद्दल मला वाईट वाटतं. आम्ही खेळत होतो आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काही चालत असतं. चुका घडतात आणि त्याबद्दल आम्हाला लाज वाटते.” यापूर्वी आर. अश्विन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्येही हरभजन यांनी या प्रकरणाबद्दल माफी मागितली होती.

\n

हेही वाचा – Sreesanth Wife Statement : ‘मोदी-क्लार्कला लाज वाटायला हवी…’, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी का संतापली, नेमकं कारण काय?

\n

“माझ्याकडून चूक झाली”- 

\n
\n

One of the wildest moments in IPL history, Unseen footage of the Bhajji–Sreesanth slapgate that never been aired#IPL pic.twitter.com/E9Ux8bodOW

\n

— Vishal (@Fanpointofviews) August 29, 2025

\n


\nमाजी फिरकीपटू म्हणाला, “ती एक दुर्दैवी घटना होती. त्याबद्दल मी अनेकदा सांगितलं आहे की, माझ्याकडून चूक झाली. माणूस चुका करतो, मीही केली. मी भगवान गणेशाकडे प्रार्थना केली आहे की, भविष्यात माझ्याकडून चुका झाल्यास मला माफ करावं. चुका घडतात.” हरभजनच्या या प्रतिक्रियेमुळे १७ वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ललित मोदी यांनी व्हिडीओ लीक करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आधी एस. श्रीसंतच्या पत्नीने पण ललित मोदीवर टीका केली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Harbhajan Singh : ‘तो व्हिडीओ लीक करणे चुकीचे…’, हरभजन सिंग ललित मोदीवर संतापला, नेमकं प्रकरण काय?","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/69.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/harbhajan-singh-slams-lalit-modi-for-leaking-2008-ipl-slap-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/69.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/harbhajan-singh-slams-lalit-modi-for-leaking-2008-ipl-slap-video#webpage","name":"Harbhajan Singh : ‘तो व्हिडीओ लीक करणे चुकीचे…’, हरभजन सिंग ललित मोदीवर संतापला, नेमकं प्रकरण काय?","url":"https://www.dainikprabhat.com/harbhajan-singh-slams-lalit-modi-for-leaking-2008-ipl-slap-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/harbhajan-singh-slams-lalit-modi-for-leaking-2008-ipl-slap-video#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/69.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/harbhajan-singh-slams-lalit-modi-for-leaking-2008-ipl-slap-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/harbhajan-singh-slams-lalit-modi-for-leaking-2008-ipl-slap-video","name":"Harbhajan Singh : ‘तो व्हिडीओ लीक करणे चुकीचे…’, हरभजन सिंग ललित मोदीवर संतापला, नेमकं प्रकरण काय?"}}]}}}

Harbhajan Singh : ‘तो व्हिडीओ लीक करणे चुकीचे…’, हरभजन सिंग ललित मोदीवर संतापला, नेमकं प्रकरण काय?

Updated On:
Harbhajan Singh : ‘तो व्हिडीओ लीक करणे चुकीचे…’, हरभजन सिंग ललित मोदीवर संतापला, नेमकं प्रकरण काय?

Harbhajan Singh statement on Lalit Modi : आयपीएलच्या पहिल्या हंगामात (२००८) हरभजन सिंगने एस. श्रीसंतला कानशिलात मारल्याची घटना घडली होती. या बहुचर्चित प्रकरणाचा व्हिडिओ तब्बल १७ वर्षे सार्वजनिक नव्हता. मात्र, अलीकडेच आयपीएलचे तत्कालीन आयुक्त ललित मोदी यांनी तो व्हिडीओ सार्वजनिक केला आहे. यावर हरभजन सिंगने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा व्हिडीओ लीक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

व्हिडीओ लीक करणे चुकीचे –

गणेश चतुर्थीच्या उत्सवात सहभागी झालेला हरभजन सिंग या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, “लोक ही घटना विसरले होते, पण आता त्यांना ती पुन्हा आठवण करून दिली जात आहे. व्हिडीओ लीक करणे चुकीचे आहे. यामागे काही स्वार्थी हेतू असावा.” इंस्टंट बॉलीवुडने हरभजन यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


हरभजन सिंग पुढे म्हणाला, “जे काही घडलं, त्याबद्दल मला वाईट वाटतं. आम्ही खेळत होतो आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काही चालत असतं. चुका घडतात आणि त्याबद्दल आम्हाला लाज वाटते.” यापूर्वी आर. अश्विन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्येही हरभजन यांनी या प्रकरणाबद्दल माफी मागितली होती.

हेही वाचा – Sreesanth Wife Statement : ‘मोदी-क्लार्कला लाज वाटायला हवी…’, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी का संतापली, नेमकं कारण काय?

“माझ्याकडून चूक झाली”- 


माजी फिरकीपटू म्हणाला, “ती एक दुर्दैवी घटना होती. त्याबद्दल मी अनेकदा सांगितलं आहे की, माझ्याकडून चूक झाली. माणूस चुका करतो, मीही केली. मी भगवान गणेशाकडे प्रार्थना केली आहे की, भविष्यात माझ्याकडून चुका झाल्यास मला माफ करावं. चुका घडतात.” हरभजनच्या या प्रतिक्रियेमुळे १७ वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ललित मोदी यांनी व्हिडीओ लीक करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आधी एस. श्रीसंतच्या पत्नीने पण ललित मोदीवर टीका केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर

2026-08-23 22:34:43

Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर

Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी क्रिकेट जगतातील दिग्गज एकवटले! कपिल देव यांच्यासह २१ माजी कर्णधारांचे पाक पंतप्रधानांना थेट पत्र

2026-08-23 21:52:27

Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी क्रिकेट जगतातील दिग्गज एकवटले! कपिल देव यांच्यासह २१ माजी कर्णधारांचे पाक पंतप्रधानांना थेट पत्र

Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

2026-08-23 20:06:28

Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

Gill WTC Record : शुबमन गिलने रचला इतिहास! डब्ल्यूटीसीत 'ही' खास कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच कर्णधार

2026-08-23 19:26:19

Gill WTC Record : शुबमन गिलने रचला इतिहास! डब्ल्यूटीसीत 'ही' खास कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच कर्णधार

Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलचा मोठा धमाका! थेट विराट कोहलीच्या 'या' खास विक्रमाशी साधली बरोबरी

2026-08-23 18:45:48

Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलचा मोठा धमाका! थेट विराट कोहलीच्या 'या' खास विक्रमाशी साधली बरोबरी