वेल्हेत गारपीट व चक्रीवादळाचा तडाखा, शेतकऱ्यांचे मोेठे नुकसान

Updated On:

बेल्हे (प्रतिनिधी)- गुळुंचवाडी व अणे (ता.जुन्नर) येथे शनिवारी (दि.२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. गुळुंचवाडीतील ठाकर वस्तीच्या समाज मंदिराचे पत्रे उडून गेले असून गावातील अनेक ठिकाणचे विजेचे खांब पडले आहेत. शेतकऱ्यांची या पावसानं मोठी धांदल उडाली.

अनेक शेतकऱ्यांचा कांदा या पावसामुळे भिजला असून करोना च्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे होत आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या पावसाने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Weather Update : परतीच्या पावसाची मोठी अपडेट! 'या' भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह बरसणार

2026-10-02 09:15:07

Maharashtra Weather Update : परतीच्या पावसाची मोठी अपडेट! 'या' भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह बरसणार

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा अंदाज

2026-09-21 16:59:36

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : मॉन्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज

2026-09-19 18:39:34

Maharashtra Rain Update : मॉन्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज

Koyna Dam : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणाचा बदलला लूक; दोन फुटांवर दरवाजे उघडे, 15,058 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

2026-08-14 21:48:53

Koyna Dam : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणाचा बदलला लूक; दोन फुटांवर दरवाजे उघडे, 15,058 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Monsoon fashion : फॅशन नाही, आरोग्य महत्त्वाचे.! पावसाळ्यात ओले कपडे घालण्याची सवय पडू शकते चांगलीच महागात.! एका चुकीने होऊ शकतो मोठा धोका

2026-08-05 18:56:54

Monsoon fashion : फॅशन नाही, आरोग्य महत्त्वाचे.! पावसाळ्यात ओले कपडे घालण्याची सवय पडू शकते चांगलीच महागात.! एका चुकीने होऊ शकतो मोठा धोका