इफ्फिच्या सन्मानार्थ गोवा कॉलेजचे ‘आर्टस्’
Updated On:

यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ५० वा सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी पणजी, गोवा इथे मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी इफ्फिचे सुवरणमहोत्सवी असं वर्ष असल्यामुळे संपूर्ण पणजी शहर त्यासाठी सज्ज झाले होते. ‘गोवा कॉलेज ऑफ आर्टस्’च्या विद्यार्थ्यांनी यंदा विविध स्टॉल्स उभारले होते. यामधून चित्रपटांचा इतिहास आपल्या कले द्वारे दाखवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे. या व्हिडिओ तून तुम्ही ही चित्रे पाहू शकता…





