Giorgia Andriani : ‘जॉर्जिया’चा हॉट बिकिनी लूक पाहून फॅन्सची उडाली झोप, बघा व्हायरल फोटो…

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड ‘जॉर्जिया एंड्रिया’नी तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच सोशल मीडियाच्या चर्चेत असते. यावेळी जॉर्जिया पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार कॅमेरासमोर घेऊन आली आहे. तिचा हाच अंदाज तिच्या फॅन्सना खूप आवडला असून, फॅन्स देखील बोल्ड लूकचे दिवाने झाले आहेत.

तिचे काही लेटेस्ट फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत, जे तिने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये जॉर्जिया प्रिंटेड बिकिनी घातलेली दिसत आहे. ती समुद्र किनाऱ्यावर सौंदर्य पसरवत आहे.

फोटोंमध्ये जॉर्जियाची शैली खूपच किलर दिसत आहे, ज्यावर चाहते देखील मोहित झाले आहेत. जॉर्जियाचा हा बोल्ड अवतार पाहून तिचे फॅन्स अवाक् झाले आहेत.

जॉर्जिया एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना असून ती इटलीची रहिवासी आहे, परंतु तिचे नाव अरबाजसोबत जोडले गेल्याने ती भारतात खूप चर्चेत आहे. जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून,

ती तिच्या बोल्ड फोटोंसाठी खास ओळखली जाते. दरम्यान, तिच्या या नवीन लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केल्याचं दिसून येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jaikishan Dayabhai Panchal : 41 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, पण गाणी आजही अजरामर; राज कपूर यांच्या चित्रपटांचा 'हा' संगीतकार कोण?

Jaikishan Dayabhai Panchal : 41 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, पण गाणी आजही अजरामर; राज कपूर यांच्या चित्रपटांचा 'हा' संगीतकार कोण?

Deepika Padukone: दीपिकाच्या प्रेग्नन्सी लूकने वेधलं लक्ष; लेसच्या या सुंदर ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Deepika Padukone: दीपिकाच्या प्रेग्नन्सी लूकने वेधलं लक्ष; लेसच्या या सुंदर ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Ajay Devgn and Tabu: 'क्यूट जोडी'! अजय देवगण आणि तब्बूचा खास अंदाज; व्हिडिओला चाहत्यांची पसंती

Ajay Devgn and Tabu:  'क्यूट जोडी'! अजय देवगण आणि तब्बूचा खास अंदाज; व्हिडिओला चाहत्यांची पसंती

Kareena Kapoor : "‘ॲनिमल’ हिट झाला म्हणून सगळेच..."; करीनाने दाखवला बॉलिवूडला आरसा, व्यक्त केलं परखड मत

Kareena Kapoor : "‘ॲनिमल’ हिट झाला म्हणून सगळेच..."; करीनाने दाखवला बॉलिवूडला आरसा, व्यक्त केलं परखड मत