श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात गेटकेन ऊसाचे गाळप सुरूच ठेवल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक

Updated On:
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात गेटकेन ऊसाचे गाळप सुरूच ठेवल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक

भवानीनगर (ता.इंदापूर) : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये गेटकेन ऊस घेऊ नये याबाबत कारखान्यास दहा दिवसापूर्वी निवेदन देण्यात आले. तरी देखील गेटकेन ऊस कारखान्यामध्ये गाळपास घेत असल्याने हा गेटकेन ऊस कारखान्यात घेऊ नये व सभासदांच्या आडसाली उसाला प्राधान्य देऊन तो ऊस तातडीने गाळपास आणावा याबाबत छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरील ऊस काटा वजन या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखान्यांमधील ऊस गाळपास आलेले गेटकेन ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमर सिंह कदम, विशाल निंबाळकर, सतीश काटे, संभाजी काटे, नानासाहेब निंबाळकर, रोहित निंबाळकर, शेतकरी कृती समितीचे सदस्य व सभासद शेतकरी उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Pawar : स्थानिक निवडणुकीत ‘मूळ ओबीसी’ला प्राधान्य; शरद पवारांचा मोठा निर्णय

2025-11-09 19:29:35

Sharad Pawar : स्थानिक निवडणुकीत ‘मूळ ओबीसी’ला प्राधान्य; शरद पवारांचा मोठा निर्णय

मोठी बातमी! महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू; चार सदस्यीय प्रभागांना प्राधान्य

2025-06-10 21:12:07

मोठी बातमी! महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू; चार सदस्यीय प्रभागांना प्राधान्य

Pune District : श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक उपाध्यक्षपदी कैलास गावडे

2025-05-29 05:40:56

Pune District : श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक उपाध्यक्षपदी कैलास गावडे

Narendra Modi : "तरुणांना सक्षम बनवणे ही सर्वोच्च प्राथमिकता" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

2024-12-26 17:33:17

Narendra Modi : "तरुणांना सक्षम बनवणे ही सर्वोच्च प्राथमिकता" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

"न्यायालयाने कोणत्या प्रकरणी सुनावणी करावी हे राजकीय पक्ष सांगतील का?" ; माजी सरन्यायाधीशांनी संजय राऊतांना फटकारले

2024-11-27 11:09:37

"न्यायालयाने कोणत्या प्रकरणी सुनावणी करावी हे राजकीय पक्ष सांगतील का?" ; माजी सरन्यायाधीशांनी संजय राऊतांना फटकारले