Ganpati special : तोंडात टाकताच विरघळतील असे बनवा झटपट बाप्पासाठी ‘खव्याचे मोदक’
Updated On:

पुणे – काल गणपती बाप्पा सर्वांच्या घरी मोठ्या उत्साहात विराजमान झाले आहे. गणपती बाप्पांचा आज तिसरा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये आपल्याला रोज बाप्पांसाठी वेगवेगळे मोदक तयार करायचे आहेत. चला तर मग आज आपण झटपट खव्याचे चविष्ट मोदक बनवण्याची रेसिपी पाहूया….




