कॉलेजमधील मुलांमुलींना टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढण्याचे कमालीचे वेड दिसून येते. टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढण्याच्या वेडाने सामान्यच नाही तर सेलिब्रिटीदेखील पछाडले आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचे प्रेमप्रकरण हे जेव्हा उच्चकोटीला पोहोचले होते तेव्हा दीपिकाने आपल्या मानेवर आरके नावाचा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढला होता. ब्रेकअप झाल्यानंतरही हा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रणवीर सिंगबरोबर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर तिने हा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढून टाकला. दीपिकाच्या पायात पैंजणासारखा आणखी एक टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) आहे. बॉलीवूडमधील दीपिका असो किंवा सुश्मिता सेन असे त्यांच्यासारख्या असंख्य तारका आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढतात आणि काडीमोड झाला की पुसून टाकतात.
गेल्या काही वर्षांपासून टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढण्याचे फॅड वाढले आहे. तसे पाहिले तर टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) हे आजचे फॅशन स्टेटमेंट आहे. कपल टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) , लव्हर टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) हे सध्या बरेच चर्चेत आहे. बॉलीवूडमध्ये टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) चा बोलबाला असल्याने सामान्य नागरिकही अशा स्टाइलने प्रभावित होतात. टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) च्या रूपाने अनेक चित्रदेखील काढता येतात. त्यात एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आकर्षण व्यक्त करण्यासाठी विविध शॉर्टफॉर्ममध्ये वाक्य लिहिली जातात. कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपातील टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) हे लोकांच्या आवडीचे असतात. ग्रामीण भागात “गोंदण’ हा पारंपरिक प्रकार अजूनही आहे. त्याचाच आधुनिक अवतार म्हणजे टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) आहे. विशेषत: कॉलेजमधील मुलांमुलींना टॅटू काढण्याचे कमालीचे वेड दिसून येते.
टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढण्याच्या वेडाने सामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील पछाडले आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचे प्रेमप्रकरण हे जेव्हा उच्चकोटीला पोहोचले होते तेव्हा दीपिकाने आपल्या मानेवर आरके नावाचा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढला होता. ब्रेकअप झाल्यानंतरही हा टॅटू सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रणवीर सिंगबरोबर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर तिने हा टॅटू काढून टाकला. दीपिकाच्या पायात पैंजणासारखा आणखी एक टॅटू आहे. बॉलीवूडमधील दीपिका असो किंवा सुश्मिता सेन असे त्यांच्यासारख्या असंख्य तारका आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून टॅटू काढतात आणि काडीमोड झाला की पुसून टाकतात.
सुश्मिता सेनचा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) : सुश्मिताच्या अंगावर सध्या चार टॅटू आहेत. तिच्या हातावर लॅटिन भाषेतील दोन टॅटू आहेत. सुश्मिताच्या टॅटूमधून तिची बुद्धिमत्ता दिसून येते. तिच्या प्रत्येक टॅटूमध्ये गंभीर विचार दिसून येतो. तिने एका टॅटूमध्ये म्हटले की, मी स्वत:च मार्ग शोधेन किंवा स्वत:च मार्ग तयार करेन. याशिवाय तिने आपल्या दोन्ही मुलीचे नाव गोंदले आहे. सुश्मिता म्हणते. टॅटूच्या माध्यमातून मी कोण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करते. टॅटूच्या नावावर चित्र काढलेले मला आवडत नसल्याचे सुष्मिता म्हणते.
रणबीर कपूरचे आवारा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) : अभिनेता रणबीर कपूर हा आजोबा राजकपूरचा प्रचंड चाहता आहे. ग्रेट शोमॅन राजकपूर यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आवारा नावाचा टॅटू रणबीर कपूरने आपल्या मनगटावर काढला आहे. एवढेच नाही तर त्याने बाणही काढला आहे. हा बाण राजकपूर यांना श्रद्धांजली वाहण्याचे प्रतीक आहे, असे काही जण म्हणतात. काहींच्या मते, हा टॅटू रणबीर कपूरच्या व्यक्तिमत्त्वाशी मेळ खातो.
आलियाचा “पटाका’ : अभिनेत्री आलिया भट्टला टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) चे प्रचंड वेड आहे. तिने आपल्या मानेवर पटाका असा शब्द कोरला आहे. याशिवाय तिने आपल्या हातावर इंग्रजीत आरकेचे पण टॅटू काढले आहे. एवढेच नाही तर तिने विचित्र स्वरूपाचा मोठा टॅटू काढून घेतला आहे.
ऋतिकने केला सुझानचा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) : अभिनेता ऋतिक रोशनच्या वैवाहिक जीवनात काहीवेळा अडचणी आल्या, मात्र दोघांचे संबंध दृढ राहिले. त्याने आपल्या मनगटावर पत्नी सुझानचे नाव कोरले आहे. याबाबत तो म्हणतो, जेव्हा सुझान आणि मुले रिहान आणि रिदान हे काही दिवसांसाठी दूर गेले होते, तेव्हा मी टॅटू काढला होता.
अर्जुनच्या मनगटावर मुलीचे नाव : अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या शरीरावर अनेक टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढले आहेत. मनगटावर त्याने दोन्ही मुलींचे नाव कोरले आहेत. हे टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया यांचा घटस्फोट झाला असला तरी मुलींवरचे प्रेम कमी झालेले नाही. दोन्ही हातावर मुली माहिका आणि मायरा असे नाव आहेत. याशिवाय त्याने काढलेल्या टॅटूतून खेळाविषयीचे प्रेम दिसून येते.
शिवभक्त अजय देवगण : भगवान शिवचा असीम भक्त अजय देवगण याने आपल्या गळ्यावर आणि संपूर्ण पाठीवर भगवान भोलेनाथचा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढला आहे. याशिवाय त्याने आपल्या दोन्ही मुलांच्या नावाने टॅटू काढले आहेत. अजय देवगणच्या मते, हे सर्व टॅटू ईश्वरप्रती असलेली आस्था व्यक्त करण्याचे काम करतात.
श्रुती हसन : कमल हसनची कन्या श्रुती हसनला आपल्या नावावर खूपच प्रेम आहे. तिने आपल्या नावानेच एक टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) तयार केला आहे. याशिवाय आणखी दोन-तीन विचित्र प्रकारचे टॅटू पाहावयास मिळतात.
संजूबाबाची आघाडी : बॉलीवूडचे बाबा म्हणजेच संजूबाबा हा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढण्यात सर्वात आघाडीवर आहे. त्याच्या शरीरावर अनेक प्रकारचे टॅटू आहेत. त्यात सर्वात मोठा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) हा भगवान शिवचा आहे. तो खूपच आकर्षक आहे. यशिवाय त्याने आईवडील सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांच्या नावाचे टॅटूही काढले आहे. संजूबाबाची पत्नी मान्यतादेखील प्रेम व्यक्त करण्यास मागे नाही. तिनेदेखील आपल्या बोटावर संजय दत्तच्या नावाचा टॅटू काढला आहे.
वडिलांची लाडकी मुलगी प्रियांका : प्रियांका चोप्रा ही दिवंगत वडील अशोक चोप्रा यांच्याशी खूपच जवळ होती. पिता-लेकीत अतूट बंधन होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आपल्या मनगटावर डॅडीज लिल गर्ल असे लिहिले होते. तिच्या मते, या टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) मुळे प्रत्येक क्षणी वडील आपल्यासमवेत आहेत, असे वाटते. काही बॉलीवूड कलाकारांच्या टॅटूतून जोडीदारांविषयीचे प्रेम झळकते. सैफ अली खान, अक्षयकुमार यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सैफने हिंदीत करिनाचे नाव गोंदले आहे.
टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) मध्ये पत्नी, मुलगा आणि मुलगी: अक्षयकुमारची टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) शी मैत्री अतिशय घट्ट आहे. त्याच्या टोंड बॉडीवर तीन प्रकारचे टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढले असून ते श्रोत्यांना नक्कीच आवडेल. तसेच या कारणावरून चाहत्यांत सन्मानही वाढेल. अक्षयकुमारच्या टॅटूवरून कुटुंबाबद्दलचे प्रेम व्यक्त होते. त्याने पाठीवर मुलगा आरवचे नाव लिहिले आहे. तर मुलगी निताराचे नाव उजव्या खांद्यावर तर पत्नी ट्विंकल खन्नाचे टोपणनाव टीना हे डाव्याखांद्यावर काढले आहे. तिघांचेही नाव त्याने इंग्रजीत कर्सिव्ह फॉंटमध्ये काढले आहे.
मलायकाच्या मनगटावर काय : अर्जुन कपूरचा विषय निघाल्यास मलायका अरोराचे नाव निघतेच. मलायकाने आपल्या दोन्ही मनगटावर दोन टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढले आहेत. एकावर एंजल तर दुसऱ्यावर थ्री बर्ड सिल्हूट असे लिहिले आहे. तिने आणखी एक टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) मानेवर काढला आहे. त्यावर मधमाशीचे चित्र काढले असून टू बी ऑर नॉट टू बी असे लिहिले आहे.
अर्जुनचे आईविषयीचे प्रेम : अर्जुनने पहिला टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) दिवंगत आई मोना कपूरच्या नावाने काढले आहे. हिंदीतील टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) हे त्याच्या उजव्या मनगटावर आहे. अलीकडेच अर्जुन कपूरने डाव्या हातावर टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढले आहे. ते लॅटीनमध्ये आहे. त्याचा अर्थ “ताऱ्यांच्या उलट’ असा आहे.
वॉरियर टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) : कंगना रानावतने आपल्या व्यक्तिमत्त्वाशी मेळ साधणारे वॉरियरचे टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढले आहे. तिने मानेवर परी, तलवार आणि कावळा असा टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढला आहे. हा टॅटू प्रसिद्ध टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) आर्टिस्ट समीर पतंगेने काढला आहे. कंगना रानावतच्या मते, हा टॅटू भावी आयुष्यातील जागवणाऱ्या आशेचे प्रतीक आहे. तिने उजव्या पायावर लहान टॅटू काढला आहे.
दिया मिर्झाचे स्वातंत्र्य: सुश्मिता सेनप्रमाणेच दिया मिर्झादेखील मनमौजी आहे. तिने आपल्या मनगटावर एक टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढला असून तो हिंदीत आहे. आझाद असे लिहिले आहे. उर्दूतून असलेला टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) आकर्षक वाटतो.
करिना आणि सैफ : करिना कपूरचा नवरा सैफने तिच्या नावाने एक टॅटू काढला आहे. त्याचवेळी करिनाने देखील एक रोमॅटिंक सिम्बॉल काढला असून तो नवऱ्यासाठी आहे.
“टॅटू’ ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) तून श्रद्धांजली : काही मंडळी श्रद्धांजली वाहण्यासाठी देखील टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढत आहेत. बॉलीवूडचे नामांकित तारे अजय देवगन, संजय दत्त, ईशा देवल, ऋतिक रोशन, श्रुती हसन, सोनाक्षी सिन्हा यांनी देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी तात्पुरते टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) काढले.
जॅकलिनचा पहिला टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) : अलीकडेच जॅकलिन फर्नांडिसने पहिला टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) पोटावर काढला. त्याचा व्हीडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचे कॅप्शन पहिला टॅटू ( lifestyle article tattoos bollywood celebrities ) असे आहे. या व्हीडिओवर चाहत्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया देखील दिली आहे.