\n

दरम्यान, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रुचिराने गुरूनाथच्या प्रेमात पडलेली माया आणि बिझनेस कौशल्य अशा दोन्ही टप्प्यात प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘तुझ्या वाचून करमेना’ या मालिकेतून तिची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली होती. यात तिने नुपूर सोमन ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर, बिग बॉस कार्यक्रमात ती आणखीन चर्चेत आली ती म्हणजे तिच्या बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदेमुळे, या पर्वात हे दोघे सहभागी झाले होते. गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले, सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली असल्याचं बोललं जात आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"मोकळे केस अन् मनमोहक आदा..! ‘रूचिरा जाधव’च्या सौंदर्यापुढं अप्सराही पडतील फिक्या; पाहा फोटो","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/ruchira-jadhav.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/free-hair-and-charming-ada-even-nymphs-will-pale-next-to-the-beauty-of-ruchira-jadhav-see-photo#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/ruchira-jadhav.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/free-hair-and-charming-ada-even-nymphs-will-pale-next-to-the-beauty-of-ruchira-jadhav-see-photo#webpage","name":"मोकळे केस अन् मनमोहक आदा..! ‘रूचिरा जाधव’च्या सौंदर्यापुढं अप्सराही पडतील फिक्या; पाहा फोटो","url":"https://www.dainikprabhat.com/free-hair-and-charming-ada-even-nymphs-will-pale-next-to-the-beauty-of-ruchira-jadhav-see-photo","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/free-hair-and-charming-ada-even-nymphs-will-pale-next-to-the-beauty-of-ruchira-jadhav-see-photo#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/ruchira-jadhav.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/free-hair-and-charming-ada-even-nymphs-will-pale-next-to-the-beauty-of-ruchira-jadhav-see-photo#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/free-hair-and-charming-ada-even-nymphs-will-pale-next-to-the-beauty-of-ruchira-jadhav-see-photo","name":"मोकळे केस अन् मनमोहक आदा..! ‘रूचिरा जाधव’च्या सौंदर्यापुढं अप्सराही पडतील फिक्या; पाहा फोटो"}}]}}}

मोकळे केस अन् मनमोहक आदा..! ‘रूचिरा जाधव’च्या सौंदर्यापुढं अप्सराही पडतील फिक्या; पाहा फोटो

Updated On:
Photo 1

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही या मालिकेने इतर मालिका व कार्यक्रमांना चांगली टक्कर दिली होती. या मालिकेतील नात्यांचा त्रिकोण प्रेक्षकांच्या काळजाला चांगला भिडला होता. सध्या ही मालिका बंद झाली असली तरी, मालिकेतील प्रत्येक कलाकार आज देखील रसिकांच्या मानत आपलं स्थान निर्माण करून आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील माया ही व्यक्तिरेखा साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ‘रूचिरा जाधव’ नेहमी तिच्या लुकमुळे चर्चेत असते. फॅन्स देखील तिच्या बोल्ड आणि हॉट लूकवर फिदा होत असतात. नुकतंच अभिनेत्री रुचिरा जाधव बिग बॉसच्या घरात दिसून आली होती.

दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये अभिनेत्री काश्मीरमध्ये असल्याचं दिसून येत आहे. या फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लूक पाहताच तिचे चाहते खुश झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रूचिराने एकापेक्षा एक झक्कास पोझ दिल्या आहेत. साडीला साजेसा मेकअप आणि मोकळे केस… यामुळे तिच्या सौंदर्याला लागले चार चांद लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RucHira Jadhav – Rooh (@ruchira_rj)

दरम्यान, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रुचिराने गुरूनाथच्या प्रेमात पडलेली माया आणि बिझनेस कौशल्य अशा दोन्ही टप्प्यात प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘तुझ्या वाचून करमेना’ या मालिकेतून तिची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली होती. यात तिने नुपूर सोमन ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर, बिग बॉस कार्यक्रमात ती आणखीन चर्चेत आली ती म्हणजे तिच्या बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदेमुळे, या पर्वात हे दोघे सहभागी झाले होते. गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले, सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली असल्याचं बोललं जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

TOP 10 NEWS : पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय ते अभिजीत दिपके जंतर-मंतर मैदान सोडणार...; वाचा TOP 10 न्युज...

TOP 10 NEWS : पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय ते अभिजीत दिपके जंतर-मंतर मैदान सोडणार...; वाचा TOP 10 न्युज...

Shekhar Suman: मोटारसायकलवरून गेले होते माधुरीला भेटायला; शेखर सुमन यांनी सांगितली पहिल्या भेटीची आठवण

Shekhar Suman: मोटारसायकलवरून गेले होते माधुरीला भेटायला; शेखर सुमन यांनी सांगितली पहिल्या भेटीची आठवण

Sonu Nigam : छी! अशा कलाकारांना लाज वाटायला हवी! नेटकऱ्यांचा संताप; प्रसिद्ध गायक सोनू निगम असं काय म्हणाला?

Sonu Nigam : छी! अशा कलाकारांना लाज वाटायला हवी! नेटकऱ्यांचा संताप; प्रसिद्ध गायक सोनू निगम असं काय म्हणाला?

Aanchal Singh : अभिनेत्री आंचल सिंह अडकली विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो

Aanchal Singh : अभिनेत्री आंचल सिंह अडकली विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो