Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडली, एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल
Updated On:

Manmohan Singh: माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे सूत्रांनी सांगितले. 92 वर्षीय माजी पंतप्रधानांना हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण सध्या समजू शकलेले नाही.
Former prime minister Manmohan Singh admitted to emergency dept of AIIMS Delhi: Sources. pic.twitter.com/ZHcxS3RN2a
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2024





