‘आधी बायको, नंतर देश’; शोएबची सोशल मीडियावर खिल्ली

मॅंचेस्टर – फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा ५ गडी आणि ९० धावांनी पराभव केला. पाकिस्तानवर भारताने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेला हा सलग सातवा विजय होता. या सामनादम्यान सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक शून्यावर बाद झाला. सातत्याने दोन सामन्यात शोएब मलिक शून्यावर बाद झाल्याने नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच फैलावर घेतले. तसेच शोएबच्या आंतरराष्ट्रीय करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
https://twitter.com/RashSureshBTS/status/1140296897782923265
Damadji bowled out just like he was bowled over by Sania Mirza #IndVsPak
— Aditi Kothari (@AditiKothari96) June 16, 2019
@MirzaSania's ur blessings ma'am Thank u!!#IndiaVsPakistan #CWC19 pic.twitter.com/Rbz58ZwDwf
— Rajat Kalal (@KalalRajat) June 16, 2019
https://twitter.com/Abhilash__S/status/1140301334995881984
https://twitter.com/MazherArshad/status/1140297825860952065
https://twitter.com/MonaAlamm/status/1140298502934863873
https://twitter.com/abhishe51962581/status/1140397717073453056




