शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या फडाला आग; दोन एकर उस जळून खाक

Updated On:

कोल्हापूर – आजरा चाफेगल्ली येथील किरण रामचंद्र पोवार यांच्या वडाचा गोडा या शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक दिड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, किरण रामचंद्र पोवार यांच्या वडाचा गोडा या शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक दिड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

किरण पोवार यांच्या शेतावरुन विजेच्या तारा गेल्या आहेत. अचानक विजेच्या तारा एकामेकास स्पर्श झाल्याने ठिणगी ऊसाच्या फडात पडल्याने ऊसाच्या फडाला आग लागली असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या मंडऴींनी पाणी फवारणी करुन आग आटोक्यात आणली. मात्र, किरण रामचंद्र पोवार या शेतकर्‍याचे अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाले. चाफेगल्लीत सर्वच मंडळीनी आग विझवण्यासाठी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

2026-09-09 19:25:36

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक