सातारा : सातारा हिल मॅरेथॉनची आज सकाळी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. दरम्यान या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपट्टूंनी सहभाग नोंदवला आहे. तसेच आज सुरु झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.