Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांचा सहा दिवसांनी खळबळजनक दावा ; अमेरिकेवर केले ‘हे’ गंभीर आरोप

Sheikh Hasina on America ।

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2024 | 8:02 am
Sheikh Hasina on America ।

Sheikh Hasina on America ।

Sheikh Hasina on America ।  बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आलेल्या शेख हसीना यांनी तब्बल सहा दिवसानंतर देशातील परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.  शेख हसीना यांनी यावेळी देशातील परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला असून याचे कारण देखील सांगितले आहे.

शेख हसीना यांनी “अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्याने आपले सरकार पाडले आहे,” असल्याचा आरोप केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, “हसीना आपल्या जवळच्या सहाय्यकांना म्हणाल्या, “मला कट्टरतावादी हिंसाचारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढू द्यायची नव्हती. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांपासून सत्ता मिळवायची होती. पण मी ते होऊ दिले नाही.” असे त्यांनी सांगितले. पुढे हसीना म्हणाल्या की, “सेंट मार्टिन बेट आणि बंगालचा उपसागर अमेरिकेच्या ताब्यात देऊन मी माझी खुर्ची वाचवू शकले असते. मी देशवासियांना कट्टरपंथीयांकडून दिशाभूल न करण्याचे आवाहन करते. अल्लाहच्या कृपेने मी लवकरच बांगलादेशात परतेन.” असा विश्वासदेखील यावेळी त्यांनी केला.

तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना हसीना यांनी, “मी त्यांना कधीच रझाकार म्हटले नाही. देशात अस्थिरता आणण्यासाठी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. बांगलादेशातील लोकांच्या निर्दोषतेचा फायदा घेऊन हे षडयंत्र रचले गेले आहे.”असा आरोप देखील त्यांनी केला आहे. राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच हसिना यांनी या प्रकरणी विधान केले आहे.

अमेरिकची सेंट मार्टिन बेटाची मागणी Sheikh Hasina on America ।
यापूर्वी जून 2021 मध्ये बंगाली वृत्तपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला होता की अमेरिका बांगलादेशकडून सेंट मार्टिन बेटाची मागणी करत आहे. त्याला येथे लष्करी तळ बांधायचा आहे. यानंतर बांगलादेश वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष राशिद खान मेनन यांनीही संसदेत सांगितले की, अमेरिका सेंट मार्टिन बेट ताब्यात घेऊ इच्छित आहे आणि ते क्वाडचे सदस्य होण्यासाठी दबाव आणत आहे. बांगलादेशी राजकारणात एवढा खळबळ उडवून देणारे सेंट मार्टिन बेट हे केवळ 300 चौरस किमीचे बेट आहे. म्यानमारपासून त्याचे अंतर फक्त 5 मैल आहे. जून 2023 मध्ये पीएम हसिना म्हणाल्या होत्या की विरोधी बीएनपी पक्ष सत्तेत आल्यास सेंट मार्टिन विकू.

बांगलादेशातील 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर 205 हल्ले
बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू समुदायावरील हल्ले वाढत आहेत. आतापर्यंत 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ल्याची 205 प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी याचा निषेध केला. ते म्हणाले, “अल्पसंख्याकांवरील हल्ले हा एक घृणास्पद गुन्हा आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील लोकांचे रक्षण करणे हे देशातील तरुणांचे कर्तव्य आहे.” बांगलादेशच्या बेगम रोकेया विद्यापीठाला संबोधित करताना युनूस म्हणाले, “विद्यार्थ्यांनी या देशाला वाचवले आहे. ते अल्पसंख्याकांचे रक्षण करू शकत नाहीत. तेही आपल्या देशाचे नागरिक आहेत. आपल्याला एकत्र राहायचे आहे.”

बांगलादेश तरुणांच्या हातात Sheikh Hasina on America ।
युनूस म्हणाले की, बांगलादेश आता तरुणांच्या हातात आहे. बांगलादेशी मीडिया डेली स्टारच्या मते, शनिवारी हजारो हिंदू आंदोलकांनी ढाका आणि चितगावमध्ये रस्ते अडवले. त्यांनी त्यांच्या घरांवर, दुकानांवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी ‘हिंदूंचे रक्षण करा’, ‘आम्हाला न्याय हवा’, ‘देश सर्व नागरिकांचा आहे’ अशा घोषणाही दिल्या. त्यांनी विचारले की हिंदूंची घरे आणि मंदिरे का लुटली जात आहेत? मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पक्ष अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: americabangladeshBangladesh ViolenceindiaInternationalSheikh HasinaSheikh Hasina on America ।
SendShareTweetShare

Related Posts

Ishaq Dar
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

May 18, 2025 | 10:56 pm
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
latest-news

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

May 18, 2025 | 9:43 pm
Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न
latest-news

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

May 18, 2025 | 7:06 pm
Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले
आंतरराष्ट्रीय

Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

May 18, 2025 | 7:01 pm
Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार
latest-news

Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

May 18, 2025 | 6:50 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!