अभिमानास्पद! कोरोनाविरोधात लढण्यासाठी साताऱ्यात ‘माजी सैनिक’ सज्ज

Updated On:

सातारा- सातारा जिल्ह्यातील औंध या गावी सरहद्दीच्या लढाईतून सेवानिवृत्त झालेला सैनिक देशाच्या कोराणाच्या लढाईत मात्र गाव हद्दीवर पुनर जोषाने उतरला असून डॉक्टर पोलीस सफाई कामगार रिपोर्टर यांच्याबरोबर आता माझी सैनिकी काम करू लागले आहेेत.

औंध गावातील माजी सैनिक यांनी.स्वतः आपली वर्दी परिधान करून देश सेवेसोबतच कोरोना विरोधी गाव सेवा करण्यासाठी स्वतः तैनात झाले आहे.गावाच्या सीमेवरती येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहतुकी वरती नजर ठेवून अत्यावश्यक असणाऱ्या वाहनांची तपासणी करून व माहिती घेऊन ते गावात सोडत आहेत यामुळे मोकाट फिरणाऱ्या वरती मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.

दरम्यान, यामुळे पोलिस यंत्रणेचा ताण कमी होत असल्याने व गावची सुरक्षा होत असल्याने व्हाट्सअप ग्रुप वरती फेसबुक वरती या सैनिकांना सॅल्यूट दिला जात आहे यामध्ये वसंत पवार (मेजर) , प्रकाश आमले गणेश शिंदे हे कोरोना विरोधी लढ्यात सहभागी झाले आहेत

आणखी संबंधित बातम्या

Satara News : उंब्रजच्या निसर्गोपचारतज्ञ नीलम देशमुख यांचा निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने गौरव

2026-10-08 22:44:56

Satara News : उंब्रजच्या निसर्गोपचारतज्ञ नीलम देशमुख यांचा निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने गौरव

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत