वयाच्या पन्नाशीनंतरही ‘ऐश्वर्या नारकर’ झाली भलतीची बोल्ड; हॉट अंदाज होतोय व्हायरल….

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच तिच्या साडी लूकमधून प्रेक्षकांना भुरळ घालत आली आहे. नेहमीच साडीमध्ये क्लासिक आणि सिंपल फोटोशूट करणारी ऐश्वर्या नारकर सध्या भलतीच बोल्ड झाल्याचं दिसून आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचे काही बोल्ड आणि हॉट अंदाजातील फोटो शेअर केले असून, ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

वयाची 50 वर्ष पार केल्यानंतरही ती तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला फॅन्स प्रचंड प्रेम देतात. असंख्य मालिका, चित्रपटांमध्ये काम करून ‘ऐश्वर्या नारकर’ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

निखळ हास्य आणि मनमोहक अदा यांमुळे ऐश्वर्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. ऐश्वर्या नारकर मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री आहे. सध्या तिचे बोल्ड लूकमधील फोटो सोशलवर चांगलेच व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, हे फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही आजही ऐश्वर्या नारकर तितकीच ग्लॅमरस दिसत आहे. सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना