वृक्ष गणेशाची आगळी संकल्पना
Updated On:

सातारा – शहरात विविध ठिकणी गणेशमूर्तींचे स्टॉल सजले आहेत. नृसिंह गणेश मंदिराच्या स्टॉलवर एक आगळीच कल्पना सुरू केली आहे. छायाचित्रात तांबड्या रंगाच्या कुंडीमध्येच श्री गणेशमूर्ती दिसत आहे. कुंडीत गणेश विसर्जन करुन नंतर या कुंडीतच एक वृक्ष लाऊन “पर्यावरण पूरक गणेशोत्वस’ साजरा करण्याच्या या संकल्पनेचं स्वागत होत आहे.





