Eknath Shinde : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ध्वजारोहण
Updated On:

मुंबई – देशभरामध्ये आज 74 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. “26 जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे…’ असं ते यावेळी म्हणाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वर्षा’ येथे ध्वजारोहण समारोहातून लाईव्ह https://t.co/5b22Vy423G
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2023





