\n

जम्मू-काश्‍मीरचा मुख्य प्रवेशद्वार असलेल्या लखनपूर येथे रस्त्यावरून येणाऱ्या प्रवाशांच्या देखरेखीसाठी तसेच आसपासच्या लोकांच्या आरोग्याची गरज भागविणारी पीएचसी लखनपूरची ख्याती आहे.

\n

याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. शिवानी सांगतात की, मला नियुक्ती मिळाली, त्यावेळी मला मोठा आनंद झाला होता. मात्र, गर्भातल्या बाळाची काळजीही असल्याने मनावर थोडा ताणही होता. कोव्हिडच्या संकटात डॉक्‍टर्सची कमतरता हा चर्चेचा विषय बनू लागला होता. मात्र, योग्य ती सर्व काळजी घेत बाळाला सुरक्षित ठेवायचे; पण कर्तव्यावर जायचेच, या माझ्या निर्णयाला माझ्या घरातल्यांनी पाठिंबा दिला. माझे पतीही डॉक्‍टर आहेत. ते म्हणतात की, गरजूंना मदत करणे हे आमचे पहिले कर्तव्य बनले आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचे बाळ सुरक्षित व सुरक्षित होईल.

\n

आताच्या काळतही गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात डॉ. शिवानी यांचे पती प्रत्येक दोन-तीन तासांनी तिची काळजी घेतात आणि तिला हायड्रेटेड राहण्याची आठवण करून देतात. शिवाय माहेराहून त्यांचे आईवडील दिवसभर मला कॉल करतात, मी ठीक आहे की नाही ते विचारतात, आणि ताण न घेता काम करण्याची आठवण करून देतात. त्यामुळे मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळते आहे.

\n

डॉ शिवानी म्हणतात की, माझी टीम उपयुक्त आहे; पण मला स्वत:ला असे वाटते की, मी फार काही काम केले नाही. तरिही “मी शूर आहे” असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला बरं वाटतं, यामुळे मला प्रेरणा मिळते आणि काम करायला नवा उत्साह येतो. आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनाने मला आता नॉन-कोव्हिड रुग्ण तपासण्याचा सल्ला दिला असून, बाळाच्या सुरक्षित जीवनासाठी मी सल्ला मानला आहे. आता जरी मी कोविड रूग्णांना थेट हाताळत नसले तरी मी कोविड प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळत आहे. शिवाय वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई किट) वापरुनच मी स्वतःला आणि बाळाला विषाणूंपासून वाचवत रूग्णांशी संवाद साधत आहे.

\n

लवकरच आपण सर्व जण या कठिण कालखंडातून बाहेर पडू असा सार्थ विश्‍वासही डॉ. शिवानी व्यक्त करत आहेत. तसेच सारा देश त्यांच्या सुलभ प्रसुती आणि निरोगी बाळाच्या जन्मासाठी त्यांना शुभेच्छा देत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"INSPIRING : आठ महिन्यांची गर्भवती डॉ. शिवानी करती आहे कोव्हिड-बाधितांची सेवा","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/dr-shivani-sharma-kathua.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/shrinivasvarunjikareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dr-shivani-sharma-8-month-pregnant-serves-covid-patients#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/dr-shivani-sharma-kathua.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/dr-shivani-sharma-8-month-pregnant-serves-covid-patients#webpage","name":"INSPIRING : आठ महिन्यांची गर्भवती डॉ. शिवानी करती आहे कोव्हिड-बाधितांची सेवा","url":"https://www.dainikprabhat.com/dr-shivani-sharma-8-month-pregnant-serves-covid-patients","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dr-shivani-sharma-8-month-pregnant-serves-covid-patients#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/dr-shivani-sharma-kathua.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/dr-shivani-sharma-8-month-pregnant-serves-covid-patients#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/dr-shivani-sharma-8-month-pregnant-serves-covid-patients","name":"INSPIRING : आठ महिन्यांची गर्भवती डॉ. शिवानी करती आहे कोव्हिड-बाधितांची सेवा"}}]}}}

INSPIRING : आठ महिन्यांची गर्भवती डॉ. शिवानी करती आहे कोव्हिड-बाधितांची सेवा