चर्होलीत विविध पुरस्कारांचे वितरण
Updated On:

आळंदी – चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे भानुदास थोरवे, गणेश भोसले, निखील थोरवे, युवराज पडवळ व स्वप्नजा फुले यांना चऱ्होली खुर्द भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सुजाता वाणी, प्रज्ञा डवर, कोमल हिटवेकर यांना यावेळी चऱ्होली खुर्द हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अश्विनी सस्ते, राहुल थोरवे, सुनिता रंधवे, सुंदर गावडे, शालन पगडे, पांडुरंग थोरवे, भाऊसाहेब लोखंडे, नवनाथ लोखंडे, प्रसाद घेनंद, श्रद्धा थोरवे, अनुराधा नवले, मनिषा थोरवे, सुभाष थोरवे, अर्चना थोरवे, सुनिता थोरवे, राजेश दिवट, दादासाहेब करांडे, आरोग्य विभाग प्रमुख इंदिरा पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
टॅग्स:





