पायावर भलामोठा कट असलेल्या सॅटिन ड्रेसमध्ये ‘Disha Patani’चा हॉट अंदाज; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल….

Disha Patani – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’चा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून,
यामध्ये अभिनेत्री एका सॅटिन स्लिट कट ड्रेसमध्ये दिसली ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दिशा या ड्रेसमध्ये कमालीची बोल्ड आणि मादक दिसत आहे. सध्या व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल होत असून, फॅन्स यावर लॉईक्स आणि कमेंटचा भडीमार करत आहेत.





