व्हिडीओ । पैसे नसल्याने उपचार नाकारले? गर्भवती मृत्यू प्रकरणाचा A to Z रिपोर्ट…

Updated On:

Dinanath Mangeshkar Hospital Case | पुण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैसे नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला उपचार नाकारण्यात आले असून या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच रुग्णालय परिसरात आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने मात्र मृत गर्भवतीच्या नातेवाईकांचे आरोप खोटे असल्याचं म्हंटलं आहे. माध्यमांमध्ये या घटनेचे चुकीचे वार्तांकन करण्यात आल्याचा ठपका देखील रुग्णालयाने ठेवला आहे. मात्र नेमकं घडलं काय? याबाबत रुग्णालय प्रशासन अद्यापही खुलासा करण्यास पुढे आलेले नाही.

गर्भवती महिलेला पैसे नसल्याने उपचार नाकारण्यात आले का? नेमकं काय घडलं? या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार? या सर्व प्रश्नांचा खुलासा करणारा दैनिक प्रभातचा हा स्पेशल रिपोर्ट…

आणखी संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav : श्री गणेशाय नम: || पुण्यातील मानाच्या ५ गणपतींची प्रतिष्ठापना कधी आणि कोणाच्या हस्ते होणार? जाणून घ्या वेळ...

2026-09-13 12:51:05

Pune Ganeshotsav : श्री गणेशाय नम: || पुण्यातील मानाच्या ५ गणपतींची प्रतिष्ठापना कधी आणि कोणाच्या हस्ते होणार? जाणून घ्या वेळ...

Ganeshotsav 2026 : दगडूशेठ गणपतीची सोमवारी प्रतिष्ठापना; वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ठरणार आकर्षण

2026-09-12 17:27:20

Ganeshotsav 2026 : दगडूशेठ गणपतीची सोमवारी प्रतिष्ठापना; वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ठरणार आकर्षण

Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई

2026-09-12 16:43:28

Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई

Merlin Ventana : 'मर्लिन व्हेंटाना'ला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इअर’ पुरस्कार

2026-09-12 16:02:30

Merlin Ventana : 'मर्लिन व्हेंटाना'ला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इअर’ पुरस्कार

Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO

2026-09-11 17:47:11

Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO