लोकेश राहुल चौथ्या क्रमांकाला न्याय देऊ शकेल – दिलिप वेंगसरकर
Updated On:

“भारताकडे शिखर धवन आणि रोहित शर्मा ही परिपक्व सलामीची जोडी आहे. विराट कोहलीकडे तिसऱ्या क्रमांकावर न्याय देण्याची क्षमता आहे. त्यामुळे लोकेश राहुल चौथ्या क्रमांकाला न्याय देऊ शकेल. चौथ्या क्रमांकावर हा विशेषज्ञ फलंदाज असावा, असे मला वाटते.
– दिलिप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू
टॅग्स:





