दीपिका पदुकोण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल
Updated On:

deepika padukone news – बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला पहिल्या अपत्याच्या प्रसूतीसाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रणवीर सिंगही त्याच्या कुटुंबीयांसह रुग्णालयाबाहेर दिसला. हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.
View this post on Instagram





