हमासचा प्रमुख याह्या सिनवारच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ आला समोर ; रक्ताळलेल्या अवस्थेत सोफ्यावर बसलेला सिनवार ड्रोन कॅमेऱ्यात कैद