थेरगाव : पावसाळ्यामुळे बंधारे ओसंडून वाहत असताना तरुण आणि लहान मुले बंधाऱ्यावर जाऊन मासे पकडण्याचा खेळ खेळताना दिसून येत आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे धोकादायक असताना त्यांना कोणीही रोखत नाही.