Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

CSK vs SRH : सीएसकेच्या पराभवानंतर अभिनेत्री श्रुती हसनला अश्रू अनावर, VIDEO व्हायरल

by प्रभात वृत्तसेवा
April 26, 2025 | 4:53 pm
Shruti Haasan Breaks Down as CSK Loses to SRH at Chepauk

चेपॉकवर CSK चा आणखी एक पराभव, श्रुती हसनला रडू कोसळले!

CSK vs SRH Actress Shruti Hasan cried after CSK’s defeat : शुक्रवारी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेट्सने पराभव केला. संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर हंगामातील हा चौथा पराभव आहे, ज्याने एक नवीन विक्रम रचला आहे. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. चेन्नईने हा सामना गमावताच श्रुती हसन रडू लागली. तिचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीएसकेच्या पराभवाने श्रुतीला कोसळले रडू –

श्रुती तिच्या मैत्रिणींसोबत हा सामना पाहण्यासाठी आली होती आणि तिने प्रेक्षकांमध्ये बसून सामना एन्जॉय केला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला, तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. यावेळी तिने माहीचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केले. मात्र, सीएसकेने सामना गमावल्यानंतर ती निराश झाली आणि तिला रडू कोसळले. श्रुती हसन व्यतिरिक्त, तमिळ सुपरस्टार अजित कुमार आणि इतर अनेक कॉलीवूड सेलिब्रिटी देखील सामना पाहण्यासाठी आले होते.

Sruti hasan cried after csk Los the match 💔

Once csk fan always a csk fan,
Win or loss csk forever. 💛#CSKvSRH pic.twitter.com/6fi65D7mKt

— Saanvi (@SaanviMsdian) April 26, 2025


सलग पराभवांमुळे चाहते निराश –

Actress Shruti Hassan breaks down & got emotional when CSK lost the match yesterday. 🥺💔 pic.twitter.com/jqWxKwSd1e

— Tanuj (@ImTanujSingh) April 26, 2025


घरच्या मैदानावर चेन्नईचा आणखी एक पराभव झाल्याने संघाच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. या पराभवामुळे संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. परिस्थिती अशी आहे की आता हा संघ केवळ चमत्काराच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल. संघाचे आता पाच सामने शिल्लक आहेत आणि त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल आणि इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.

हेही वाचा – CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय! पहिल्यांदाच भेदला सीएसकेचा ‘चेपॉक गड’

सीएसके संघाने सध्या नऊ पैकी सात सामने गमावले आहेत आणि फक्त दोन सामने जिंकले आहेत. सातत्याने खराब कामगिरीमुळे, संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने १९.५ षटकांत सर्वबाद १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १८.४ षटकात ५ बाद १५५ धावा करत सामना जिंकला. विशेष म्हणजे हैदराबादने चेपॉकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

Join our WhatsApp Channel
Tags: ChepaukCSK vs SRHIPL 2025shruti haasanआयपीएल 2025चेपॉकश्रुती हसनसीएसके विरुद्ध एसआएच
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!