Satara | कोथिंबीर, मेथी भाजी दहा रुपयात ..
Updated On:

सातारा : काही दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपये एका पेंडीला दर मिळालेल्या मेथी आणि कोथिंबीरचे दर सध्या गडगडले असून सध्या या भाज्या फक्त दहा रुपये पेंडीला विक्री होत आहेत.
शहरातील कोटेश्वर चौकात उत्पादकाने असे या भाज्यांचे ढीग लावून ही भाजी नाममात्र दहा रुपये दराने विक्री केली.
ही भाजी खरेदी करण्यासाठी बुधवारी सकाळपासून सातारकरांच्या उड्या पडल्या होत्या. ( छाया : अतुल देशपांडे)
टॅग्स:





