\n

रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, ‘कामराला आज खार पोलीस ठाण्यात हजर व्हायचे होते. दुसऱ्यांदा त्याला समन्स बजावण्यात आले आहे. खार पोलिसांचे एक पथक माहीममधील कामरा यांच्या घरी गेले होते, जिथे त्यांचे कुटुंबीय राहतात. या प्रकरणाच्या संदर्भात कुणाल हजर होणार की नाही याची माहिती मिळू शकेल, यासाठी पोलिसांनी भेट दिली. तो हजर झाला नसल्याने पुढील कारवाईबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.”

\n

त्यांनी पुढे सांगितले की, कामरा यांना हजर राहण्यासाठी पहिली नोटीस गेल्या आठवड्यात जारी करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना 7 दिवसांचा वेळ देण्याची विनंती नाकारली होती.

\n

मद्रास उच्च न्यायालयाने कॉमेडियन कुणाल कामराला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाने कामराला या अटीवर दिलासा दिला की त्याला तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील वनूर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समाधानासाठी बाँड भरावा लागेल. न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी खार पोलिसांनाही नोटीस जारी केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिल रोजी निश्चित केली आहे.

\n

कामराने न्यायालयात युक्तिवाद केला होता की तो 2021 मध्ये मुंबईतून तामिळनाडूला स्थलांतरित झाले आहेत आणि तेव्हापासून तो याच राज्याचा रहिवासी आहे. त्याला मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची भीती आहे.

\n

दरम्यान, गाण्याच्या माध्यमातून कुणाल कामराने कथितरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. विविध राजकीय पक्षांकडून याविषयी प्रतिक्रिया समोर येत आहे. या वादात आता जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी कुणाल कामराचे समर्थन केले असून तो देशाचा आणि देशाच्या संविधानाचा आदर करणारा व्यक्ती असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तेथे जाणे म्हणजे…’, कुणाल कामराच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, ट्विट करत म्हणाला…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/Kunal-Kamra-7.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Admin Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/author/adminprabhat/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cops-visit-kunal-kamras-mumbai-home-amid-row#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/Kunal-Kamra-7.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cops-visit-kunal-kamras-mumbai-home-amid-row#webpage","name":"‘जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तेथे जाणे म्हणजे…’, कुणाल कामराच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, ट्विट करत म्हणाला…","url":"https://www.dainikprabhat.com/cops-visit-kunal-kamras-mumbai-home-amid-row","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cops-visit-kunal-kamras-mumbai-home-amid-row#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/Kunal-Kamra-7.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cops-visit-kunal-kamras-mumbai-home-amid-row#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cops-visit-kunal-kamras-mumbai-home-amid-row","name":"‘जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तेथे जाणे म्हणजे…’, कुणाल कामराच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, ट्विट करत म्हणाला…"}}]}}}

‘जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तेथे जाणे म्हणजे…’, कुणाल कामराच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, ट्विट करत म्हणाला…