स्वातंत्र्यदिनानिमित्त CM हेमंत सोरेन यांनी तुरुंगात लिहिलेली शेअर केली कविता; ‘जाति-पाति के बंधनों…’

CM Hemant Soren | देश आज 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यदिन हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. यानिमित्त झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खास पद्धतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सीएम हेमंत सोरेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट ‘X’ वर तुरुंगात लिहिलेली त्यांची एक कविता शेअर करून 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुरुंगात त्यांनी आपल्या महान राष्ट्रासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. आज स्वातंत्रदिनानिमित्त त्यांनी ही कविता शेअर केली आहे.
जेल के एकांतवास में अपने महान राष्ट्र के लिये कुछ पंक्तियाँ लिखी:
प्यारा देश,
जहां सब फलें-फूलें, आबाद रहें,
जाति-पाति के बंधनों से मुक्त, नफरत और कट्टरता से आज़ाद रहें
धार्मिक उत्पीड़न का अंत हो, हम एक साथ खड़े हैं,
हर संकट में एकजुट, हर ख़ुशी त्योहार में एक रंग, एक संग…
— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 14, 2024
हेमंत सोरेन यांची कविता
“प्यारा देश,
जहां सब फलें-फूलें, आबाद रहें,
जाति-पाति के बंधनों से मुक्त, नफरत और कट्टरता से आज़ाद रहें
धार्मिक उत्पीड़न का अंत हो, हम एक साथ खड़े हैं,
हर संकट में एकजुट, हर खुशी त्योहार में एक रंग, एक संग
इस विशाल संसार में हम भारतीय जहां भी जाएं,
हमारे दिल तुम्हारे लिए धड़कते रहें, आपका यशगान सदैव करते रहें
हमारा घर, हमारी शक्ति, हमारा गौरव,
हमारा प्यारा देश.”
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते गुरुवारी (15 ऑगस्ट) मोर्हाबादी मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.
हेही वाचा :
Independence Day LIVE UPDATES । ‘भ्रष्टाचार- परिवारवाद संपवणार, ते विकसित भारताचा संकल्प…’





