मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्द; नेमकं काय घडलं?
Updated On:

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पोहरादेवी येथील मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्री राम नवमीनिमित्त आज (6 एप्रिल) पोहरादेवी नतमस्तक होणार होते. यावेळी त्यांच्या हस्ते महापूजा केली जाणार होती. वाशिमच्या पोहरादेवीत रामनवमी निमित्त मोठ्या यात्रा महोत्सवाचे आयोजन केलं जाते. परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आहे. Devendra Fadnavis |
दरम्यान, मुख्यमंत्री येऊ शकले नसले तरी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनद्वारे ते संवाद साधतील, असे देखील सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:





