हिरेजडीत प्रेम व्यक्त करण्यासाठी चंदुकाका सराफ ह्यांचे ‘स्पार्कल्स ऑफ लव्ह’ कलेक्शन!

Pune News : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना समजला जातो. याकाळात आपल्या प्रियजनांना नावीन्यपूर्ण भेटवस्तू देण्याकडे लोकांचा विशेष कल असतो. चंदुकाका सराफ यांचे, ‘स्पार्कल्स ऑफ लव्ह’ कलेक्शन! तुमच्या प्रियजनांना खास प्रेमाची भेट देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत हिऱ्यांच्या अलंकारांची मनमोहक कलाकृती.
ज्यामध्ये वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण हिऱ्यांचे दागिने आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. हे हिऱ्यांचे दागिने घेण्यासाठी चंदुकाका सराफ ह्यांच्यातर्फे तुम्हांला खास ऑफरही देण्यात येत आहे. तुमच्या आवडीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सूट देत आहोत. ही ऑफर फक्त 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतच लागू असणार आहे.
हिऱ्यांच्या दागिन्यातून आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही अप्रतिम संधी आहे. आजच आपल्या प्रियजनांसह स्टोअरला आवर्जून भेट द्या आणि तुमच्या प्रियजनांसाठी आवडीचे हिऱ्यांचे दागिने खरेदी करा असे आवाहन चंदुकाका सराफ ह्यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 1800 267 8555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.




