Chandrayaan 3 : भारताचं चंद्रावर यशस्वी पाऊल; लँडरचे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग

Updated On:

श्रीहरीकोटा – भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे लागल्या होत्या. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असताना. आता ‘चांद्रयान-3’लँडरचे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग झाले असून, आज इस्रोने इतिहास रचला आहे.

‘चांद्रयान-3’चे यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे देशवासियांमध्ये आनंदाचे वरावरण निर्माण झाले आहे. भारताच्या चांद्रयान-3 ने चांद्रभूमीला यशस्वी स्पर्श केला आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच स्वप्न साकार झालय.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र