Jamkhed News : जामखेडमध्ये 'अतिक्रमण हटाव' मोहिमेवरून वाद पेटला! ‘गरीबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, मग मोठ्या इमारतींना अभय का?’ : अवधूत पवार यांचा रोखठोक सवाल