\n

आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत लिहिले की, “माझा खोटा वाॅटसॲप चॅट व्हायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा…
\n१) माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,”आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे”, असे अनुद्गार काढले. तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर “पॅशन” असे म्हणत हा डीपी मी ठेवलेला आहे.
\n२) मी कितीही रागात असलो, संतापलेलो असलो तरी ‘अजित’ असे कधीच म्हणत नाही. मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर ‘अजितदादा’ असे म्हणतो. हे आता मखलाशी, मस्का पाॅलिसीसाठी लिहीत नाही. मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो.
\n३) हे खोटं चॅट व्हायरल करताना, ‘दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव,’ असे वाक्य माझ्या तोंडून निघाले आहे, असे दाखवितानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्मद्वेषी, जातीद्वेषी मानसिकताच उघडकीस आली आहे. हे खोटं चॅट लिहितानाही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेषच उघडा पडला आहे.
\n४) दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली असून फक्त दोन ते तीन वेळा त्याच्याशी बोलणे झाले आहे. दीपक केदारचा उल्लेख करून आंबेडकरी नेता असा उल्लेख करत मनातला दलीत वेष उघड केला
\n५) सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर माॅर्फ चॅटिंगसाठी करण्यात आला. तो नंबर म्हणजे 9930000001 हा साधा वाॅटसॲप आहे. मात्र, ज्यांनी खोटी चॅट तयार केली. त्यांनी या नंबरवरील वाॅटसॲप #बिझनेस असल्याचे दाखविले. म्हणजेच, केवळ कुणाला तरी खुष करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली आणि उघडे पडले.
\n६) मी apple phn वापरतो आणि ह्यां लोकांनी माझा chat android फोन मधून स्क्रीन शॉट व्हायरल केला आहे
\nमला लक्ष्य करण्यासाठी खोटं लिहीले आणि एक्स्पोज झाले. या खोट्या चॅटसाठी कामाला लागलेली टीम अजितदादा यांना माहितही नसेल. पण, असे काही तरी उद्योग करून अजितदादांकडून स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठीच हा बालहट्ट केला अन् स्वतःच्याच पायात पाय अडकून उताणे पडले. खोटे करायलाही डोके लागते,’ असे व्हायरल चॅटवर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर शेवटी त्यांनी अपने ही जाल में ऐसे बेरी तरह फसना मत’, असे म्हणत रूपाली ठोंबरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

\n
\n

माझा खोटा वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा…
\n१) माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,”आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे”, असे अनुद्गार काढले.… pic.twitter.com/kdU2idECdH

\n

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 28, 2024

\n


\nव्हायरल चॅटमध्ये काय आहे?

\n

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एक कथित चॅट व्हायरल झाले आहे. या चॅटमध्ये, ‘उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे. मुंडेंविरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय.

\n

मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नको. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं. कसा मंत्री राहतो आणि अजित याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता,’ असं व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.

\n

हेही वाचा : 

\n

पतंग पकडण्याच्या नादात बोरवलेमध्ये पडलेल्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू, 16 तास चालले बचावकार्य

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"रुपाली ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाडांंचे स्पष्टीकरण","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/788-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/case-filed-against-rupali-thombre-jitendra-awhad-explained-his-role-in-the-alleged-viral-chat-case#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/788-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/case-filed-against-rupali-thombre-jitendra-awhad-explained-his-role-in-the-alleged-viral-chat-case#webpage","name":"रुपाली ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाडांंचे स्पष्टीकरण","url":"https://www.dainikprabhat.com/case-filed-against-rupali-thombre-jitendra-awhad-explained-his-role-in-the-alleged-viral-chat-case","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/case-filed-against-rupali-thombre-jitendra-awhad-explained-his-role-in-the-alleged-viral-chat-case#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/788-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/case-filed-against-rupali-thombre-jitendra-awhad-explained-his-role-in-the-alleged-viral-chat-case#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/case-filed-against-rupali-thombre-jitendra-awhad-explained-his-role-in-the-alleged-viral-chat-case","name":"रुपाली ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाडांंचे स्पष्टीकरण"}}]}}}

रुपाली ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाडांंचे स्पष्टीकरण