शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला लागलेल्या आगीत 5 एकर ऊस जळून खाक

Updated On:
शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला लागलेल्या आगीत 5 एकर ऊस जळून खाक

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील पाच एकर उसातील आग लागून सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे . ही आग दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामुळे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हलकर्णीच्या गावातील पाच एकरातील ऊसाच्या फडाला दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यात 5 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे  शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाख रूपयांचे नुकसान झाले.

या पाच एकरातील दहा शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असून या ऊसाला लागलेल्या आगीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला असून झालेल्या ऊसाची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

2026-09-09 19:25:36

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक