Breaking : थेरगाव येथील मॅग्नेशियम पावडर बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट

Updated On:

थेरगाव : थेरगाव येथील मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कारखान्यात शनिवारी दुपारी स्फोट झाला. स्फोटानंतर मॅग्नेशियम पावडरने पेट घेतला. ही आग विझविण्यासाठी पाण्याचाही वापर करता येत नसल्याने आग विझेपर्यंत अग्निशामक दलास प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Thergaon Ghat : पालिकेची ‘जोरदार’ तयारी कागदावरच; थेरगाव विसर्जन घाटावर हौद कोरडा!

2026-09-27 10:48:39

Thergaon Ghat : पालिकेची ‘जोरदार’ तयारी कागदावरच; थेरगाव विसर्जन घाटावर हौद कोरडा!

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41